क्रीडा
D. Gukesh youngest World Chess Champion : डिंग लिरेन ला हरवून डी गुकेश बनला सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन
—
भारताने अजून एक इतिहास रचला आहे. नुकत्याच झालेल्या FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या १८ वर्षीय गुकेश ने GM डिंग लिरेन यांचा पराभव करून विजेतेपद मिळवले. ...